आमच्या बंधूंच भाषण ऐकत होतो,गाडी सुसाट,समोर मुख्यमंत्री पण बाबा थांबायला तयारच नाही अजित पवार भाषण

Votre vidéo commence dans 20
Passer (5)
faire ses premiers 1000 euros sur internet

Merci ! Partagez avec vos amis !

Vous avez aimé cette vidéo, merci de votre vote !

Ajoutées by admin
55 Vues
….सारखं सारखं सगळीकडून चिमटं काढून कसं जमंल? अजित पवारांची शेरेबाजी ; पण कुणावर? #बारामती #UddhavThackeray #AjitPawar #AjitPawarSpeech #RajendraPawar #RohitPawar #SupriyaSule #RashmiThackeray #UddhavThakre #Baramati at
agriculture development trust Baramati
पण जी काही नोंद घ्यायची ती आम्ही घेतली, हे एवढंच सांगतो. अन् जेवढं काही करता येईल त्यासाठी मुख्यमंत्री नेहमीच सकारात्मक असतात. (Ajit pawars taunts to whom in Baramati Program)
बारामती- ”आज आमच्या बंधूंच भाषण ऐकत होतो. गाडी एकदम सुसाट होती की काय समजायलाच मार्ग नाही. समोर आम्ही सगळे होतो, पण बाबा थांबायला तयारच नाही. आपल्याला कुणाकडून काम करून घ्यायची असतील तर त्याच उभं -आडवं करून कसं काम होणार’. काम थोड गोड बोलुन, गोंजरून, एखादा चिमटा काढत, पण सारखं सारखं सगळीकडून चिमटं काढून कसं जमंल, या शब्दात उपमुख्यमंत्री अजितदांदानी (Ajit Pawar) बंधू राजेंद्र पवार(Rajendra Pawar) यांच्या भाषणावर केली टिपण्णी केली. इन्क्युबेशन व इनोव्हेशन आणि विज्ञान संशोधन केंद्राच्या उदघाटन ( Incubation & Innovation Center) कार्यक्रमात, ते बोलत होते.

‘पण जाऊ दे आत दिवाळीचा सण आहे, मोठे बंधू पडतात. पण जी काही नोंद घ्यायची ती आम्ही घेतली, बंधूराज हे एवढंच सांगतो. अन् जेवढं काही करता येईल त्यासाठी मुख्यमंत्री नेहमीच सकारात्मक असतात, असही ते म्हणाले.

मुख्यमंञी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते अटल इनक्युबेशन सेंटरचं उद्घाटन करण्यात आलं. ”दिवाळी सुरू झाली आहे. काही लोक म्हणतात फटाके फुटणार. फटाके जरूर फोडा. पण धूर काढू नका, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(CM uddhav thackeray) यांनी फडणवीस यांचे नाव न घेता लगावला.” कोरोना संपलेला नाही. त्यामुळे मी हे विधान करतोय, अशी सारवासारवही मुख्यमंत्र्यांनी करताच एकच हशा पिकला. याप्रसंगी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह राज्यातील प्रमुख उद्योजकांची उपस्थिती होती.
Don't Forget to SUBSCRIBE to our YouTube Channel.
Viral In India Digital News Network (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.

----------------------------------------------------------------------------------------------------------
☛ Please Like, Share, Support & Subscribe - Viral In India Channel
► YouTube : https://www.youtube.com/c/viralinindia1
► Facebook : https://www.facebook.com/viralinindiayoutube
► Write us : teamviralinindia@gmail.com

About us: Viral In India (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
Having permanent full time dedicated and fully equipped team of journalists, web of best network and state of art mechanism to cater top notch quality original playbacks. We've expertise in super finest coverage of regional political events, speeches, cultural entertainment, Exclusive interviews, Wide coverage of social and political Events, Public gathering, Original content, Live streaming programs, Special stories, On Spot real time Coverage, documentary & entertainment package etc..We are bounded to deliver exceptionally brilliant content as original content creator. Stay tuned for all the breaking news in Marathi. Now continuing its core purpose of creating an Informed and Happy Society digitally.
Catégories
Divers News Artistes

Ajouter un commentaire

Commentaires

Soyez le premier à commenter cette vidéo.